# मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय.

पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी…

# राज्यातील शासकीय रुग्णालयांना ४४२ रुग्णवाहिका.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण पुणे: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून…

# बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन; १४ तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश.

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी उपचार पद्धती विकसित करणार मुंबई: कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक…

# विशेष: दुःखावर मात करण्याचं बळ  देणारा बुद्ध –विकास मेश्राम.

बुद्ध जगात दुःख आहे, हे मान्य करतात. पण दुःखावर मात करण्याचं बळ देतात. दुःख आहे, हे…

# दहावीची परीक्षा: एक सोपा पर्याय -डॉ.विजय पांढरीपांडे.

विद्यार्थ्यांना दहावीत जितके विषय असतात, त्या सर्व विषयावर आधारित एक मल्टिपल चॉईस म्हणजे चार पर्याय असणारी…

# पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के रक्कम, गौण खनिज निधी आरोग्यावर खर्चास मंजूरी.

मुंबई: राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देताना कोरोना संसर्गीताच्या…

# शेतकऱ्यांना मिळणार बांधावर खते, बियाणे.

पुणे:  शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा मिळण्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर 14 भरारी पथके तसेच…

# वेश्या व्यवसाय अनुदान वाटपात गैरप्रकार.

फसवणूक झालेल्या महिलांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन पुणे: मुख्यमंत्री सहायता निधीमधून पिडीत व वेश्याव्यवसाय करणा-या महिलांना…

# परदेश शिष्यवृत्ती; 14 जून पर्यंत अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन.

पुणे : सन 2021-22 या शैक्षणिक वर्षा करिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज…

# राज्यात वाघांची संख्या वाढणार हे गृहीत धरून उपाययोजना करा.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील लगतच्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश मुंबई:…

# पुण्यात मतीमंद संस्थेतील ज्येष्ठांचे लसीकरण.

पुणे: सावली संस्थेच्या मतीमंद आणि विशेष मुलांचे लसीकरण सोमवार, २४ मे रोजी सावली संस्थेत पार पडले.…

# कोरोनामुळे अनाथ झालेल्या चार बालकांचे संगोपन.

पुणे: पुणे जिल्ह्यात कोविड-१९ आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या आणि कोविडमुळे दोन्ही पालक उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची…

# तहसीलदारांनी कार्यालयाच्या आवारात लावली 62 प्रकारची झाडे.

पर्यावरण रक्षणाबरोबरच वृक्ष लागवड करून जोपासली जैवविविधता लातूर: देवणी चे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी कार्यालयाच्या आवारात…

# मान्सूनने संपूर्ण अंदमान व्यापले; 1 जूनला केरळ किनारपट्टीवर!

पुणे: मान्सून शुक्रवारी अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पोषक वातावरणामुळे जोरदार मुसंडी मारली आहे.…

# हा निराशेचा ठाव गळून पडो.. -श्रीकांत देशमुख.

नांदेड:  मानवी समाजाचा इतिहास हा अत्यंत चढ-उताराचा, ताण-तणावाचा, जय-पराजयाचा, हिंसा-अहिंसेचा राहिला आहे. असंख्य संकटांच्या मालिकातून माणूस…

# चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नुकसानग्रस्तांना मदत.

सिंधुदुर्ग:  तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम…

# प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 4 हजार 883 सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत.

पुणे: राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे.…

# मान्सून निकोबार, अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल.

मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी पुणे:  मान्सून शुक्रवारी निकोबार बेटासह बंगालच्या उपसागरातील…

# मुख्यमंत्री रविवारी राज्यातील बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधणार.

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा यावर विशेष कार्यक्रम मुंबई: लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी…

# कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी कृतीदल.

पुणे: कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बालकांची माहिती…