महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त जगदीश मिनीयार, उपायुक्त अनंत गव्हाणे , उपायुक्त सुरेश बेदमुथा, उपायुक्त श्रीमती ऍलीस पोरे, उपायुक्त किरण गिरगावकर, सहाय्यक आयुक्त श्रीमती आंधळे, राजेंद्र अहिरे, श्रीमती सीमा जगताप, सहाय्यक आयुक्त राम लाहोटी, तहसीलदार अरुण पावडे, तहसीलदार श्रीमती सुवर्णा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *