# जालन्यात जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेसह दोघांना कोरोनाची लागण; एकूण 13 कोरोना पॉझिटीव्ह

  जालना: जालना शहरात आज सोमवारी पुन्हा दोन संशयित रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यात…

# उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल; मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह शशिकांत शिंदे, राजेश राठोड, रणजितसिंह मोहिते आदी 9 जणांची निवड निश्चित.

  मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले…

# अस्वस्थ काळात नैतिक दारिद्र्याचं धक्कादायक दर्शन… -विलास पाटील.

कोरोना या विषाणूला रोखण्यासाठी जगभरात एक लढाई सुरू आहे. या लढाईचा मानवी जीवनावर अत्यंत विपरित परिणाम…

# ठराविक प्रवासी रेल्वेसेवा 12 मे पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार; सोमवारपासून आयआरसीटीसीच्या वेब साईटवर ऑनलाईन आरक्षण उपलब्ध.

संग्रहित छायाचित्र नवी दिल्‍ली: मंगळवार, 12 मे पासून भारतीय रेल्वे हळूहळू प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची…

# राज्यातील कृषिपंपांसाठी लवकरच नवीन वीजजोडणी धोरण  -ऊर्जामंत्री डॉ.नितीन  राऊत.

  मुंबई:  मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले कृषिपंपांसाठीचे नवीन वीजजोडणी धोरणास त्वरित अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना…

# पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद.

  नवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत सोमवार, 11 मे रोजी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद…

# मुंबईतील १९ जणांसह राज्यात आज कोरोनामुळे ५३ जणांचा मृत्यू; एकूण २२१७१ रुग्ण.

  मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नवीन रुग्णांचे…

# मध्य प्रदेशातील 1172 मजूर दौंडहून विशेष रेल्वेने रवाना.

  पुणे: दौंड व पुरंदर तालुक्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्य प्रदेशमधील 1172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेद्वारे दौंड…

# औरंगाबादेत आतापर्यंत 73 जण कोरोनामुक्त; एकूण 557 कोरोनाबाधित.

  औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील नूर कॉलनीतील दोन मुले, दोन महिला, एक पुरूष, चिकलठाणा एमआयडीसी, भीमनगर आणि…

# पुणे विभागात 1023 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज; एकूण 168 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाबाधित 3242 रुग्ण.

  पुणे: पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित…

# औरंगाबादेत आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, एकूण बळींची संख्या 13, सध्या 545 कोरोनाबाधित.

  औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीनमधील 50 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा…

# ‘सीबीएसई’ परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 3,000 सीबीएसई संलग्न शाळा ‘मूल्यमापन केंद्र’ म्हणून सुरु करण्यास मंजुरी.

प्रतिकात्मक छायाचित्र नवी दिल्ली:  केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या देशभरातील 3,000 शाळा मूल्यमापन…

# मा. मुख्यमंत्री महोदयांना अनावृत्त पत्र…

  प्रति, मा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य नमस्कार… गेल्या महिना दीड महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र ठप्प…

# कोरोना काळातील अस्वस्थता: कामगारांची अन् मालकांचीही… -सुरेंद्र कुलकर्णी.

    रोज एक फोन येतो, जो घेण्याआधी बराच वेळ फोनकडे पाहतच बसावे लागते… मित्राच्या फोनवर…

# लॉकडाऊनमुळे अडकलेले 1131 जण पुणे जिल्ह्यातून विशेष रेल्वेने लखनौकडे रवाना.

  पुणे: लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या उत्तरप्रदेशातील 1 हजार 131 नागरिकांना घेऊन पुणे स्टेशन ते लखनऊ…

# राज्यात कोरोनाचे एकूण २०२२८ रुग्ण; आज ११६५ नवीन रुग्णांची भर, एकूण ३८०० रुग्णांना डिस्चार्ज.

  मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे…

# औरंगाबादेतील मिनी घाटीतून 22 जणांना डिस्चार्ज; आजपर्यंत जिल्ह्यातील 52 जण कोरोनामुक्त, सध्या 508 कोरोनाबाधित.

  औरंगाबाद: औरंगाबादच्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून 22 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार…

# कटेन्मेंट झोन वगळून लाॅकडाऊनमुळे अडकलेल्यांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा -परिवहन मंत्री अनिल परब.

संग्रहित छायाचित्र मुंबई:  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून…

# औरंगाबादेतील घाटीत कोरोनाबाधित महिलेची प्रसूती; बाळ-बाळंतीन सुखरूप.

  औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) करिम कॉलनी, रोशन गेट येथील 30 वर्षीय कोरोनाबाधित…

# कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर.

पुणे: सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. एक चांगली बाब म्हणजे…