पुरोगामी पाऊल; विधवांच्या सन्मानासाठी शासन निर्णय

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे.…

कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडलेल्या ‘पोटरा’ चित्रपटातील छकुली देवकरला आर्थिक मदत

मुंबई: यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली देवकर हिच्या…

शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॅडींग सुविधा

कार्गोने आतापर्यंत बंगळुरू, चेन्नई व दिल्ली येथे २ लाख किलो भाजीपाला, फुले व फळे निर्यात शिर्डी:…

शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहणार

1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रू प्रतिटन अनुदान  मुंबई: राज्यात यावर्षी ऊसाचे…

मान्सूनची आगेकूच सुरू; अंदमान, निकोबार बेटांचा भाग व्यापला

पुणे: अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच सुरूच असून, मंगळवारी बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भागाकडे कूच केले आहे. तसेच अंदमान…

औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे

नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले निवेदन नवी दिल्ली: मराठवाड्यातील पर्यटन व…

मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये धडकणार

सरासरी वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज पुणे: अनुकूल स्थिती च्या…

पाणी मिळो न मिळो पाणी पट्टी निम्म्यावर

औरंगाबादेत पाणीपट्टी चार हजार रुपयांवरून दोन हजारांवर औरंगाबाद:  महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व…

ढोल ताशा पथकाच्या तालावर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

अंबाजोगाई: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शनिवार, 14 मे रोजी शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सार्वजनिक जयंती…

ओबीसी आरक्षण: समर्पित आयोग आपल्या भेटीला

संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना करावी लागणार नाव नोंदणी; जाणून घ्या आयोगाचा दौरा मुंबई: नागरिकांच्या मागास…

गूड न्यूज… मान्सून 15 मे रोजी अंदमानात!

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यानेपाच दिवस अगोदर येणार पुणे: बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शमताच…

माजी विद्यार्थ्यांचा २५ वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

फलटण:  पवारवाडी येथे असलेल्या ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये सन १९९१ ते १९९७ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या माजी  विद्यार्थ्यांचा…

महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा संपणार…

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नियोजन: अजित पवार

मुंबई: येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नियोजन केले जाईल. कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य…

आंतरभारती येत्या वर्षात प्रत्येक जिल्ह्यात दूत नेमणार

आंतरभारतीने कुरुक्षेत्रात साजरा केला यंदाचा आंतरभारती दिन कुरुक्षेत्र: आंतरभारती ही संस्था साने गुरुजी यांनी स्थापन केली…

कृषी पर्यटन केंद्रांमुळे संपूर्ण गावाच्या विकासाला हातभार!

आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त शेतकऱ्यांचा होणार गौरव; महाराष्ट्र पर्यटन व ‘एटीडीसी’चा खास उपक्रम मुंबई: आंतरराष्ट्रीय कृषी…

देशावर हिंदुत्ववाद्यांचे नव्हे, तर माफियांचे राज्य :डॉ.कुमार सप्तर्षी

‘हू किल्ड जज लोया?’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे: ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया…

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास विस्तारीकरणासाठी 15 कोटी रुपये मंजूर

मुंबई: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्ण…

तुकडा बंदीचे ‘ते’ परिपत्रक उच्च न्यायालयाकडून रद्द

औरंगाबाद: नोंदणी महानिरीक्षक व मुंद्राक नियंत्रक विभागाने काढलेले तुकडा बंदीचे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने…

ओबीसी आरक्षण; समर्पित आयोगास १० प्रमुख राजकीय पक्षांनी दिले निवेदन

मुंबई: राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत…