# पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत.

गर्दी टाळण्यासाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड: उदय सामंत मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम…

# नांदेडचे खा.चिखलीकर यांना कोरोनाची लागण; एमजीएममध्ये दाखल.

नांदेड: नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे 3 ऑगस्ट रोजी निष्पन्न झाले…

# देशभक्तीपर चित्रपटांचा ऑनलाईन महोत्सव 7 ऑगस्टपासून; चित्रपट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

नवी दिल्ली:  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, एनएफडीसीने देशभक्तीपर  चित्रपटांचा पहिला ऑनलाईन चित्रपट महोत्सव,  आयोजित केला आहे.…

# बीड जिल्ह्यात ७ तालुक्यातील १४ गावांसह ६ शहरातील ४० ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित

बीड: जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यातील ७ तालुक्यातील १४…

# कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकांना दुसर्‍यांदा मुदतवाढ; नगरसेवकांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढला.

  पुणे:  पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डांसह देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका पुढील…

# बीडमध्ये आता भिलवाडा पॅटर्न; सर्व दुकाने 8, 9, 10 आगस्ट रोजी बंद.

शहरातील व्यापाऱ्यांची करणार अँटिजन तपासणी; 7 पासून नाव नोंदणी बीड:  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या…

# पुणे जिल्ह्यात आज 2 हजार 331 रूग्णांची वाढ; एकूण  97  हजार 309 कोरोनाबाधित.

पुणे:  पुणे विभागातील  81 हजार 764 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची…

# औरंगाबाद जिल्ह्यात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू.

औरंगाबाद: आज शहरासह जिल्ह्यात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये घाटीत वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील 82, फुलंब्री…

# ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन.

  पुणे:  दै. पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे (बाबा) यांचे गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी…

# बीड शहरासह जिल्ह्यात २७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित; संचारबंदी लागू.

  बीड: बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे २७ ठिकाणी अनिश्‍चित कालावधीसाठी…

# मध्यमहाराष्ट्र, कोकणात 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार; मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 270 मिमी.

पुणे: पावसाला अनकूल स्थिती असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील मुंबईसह कोकण, मध्यमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते…

# राममंदिर शिलान्यास…अभिनंदन त्यांचे..! पण त्यांचे नाही…!! -रफ़ीक मुल्ला.

अयोध्येमध्ये राममंदिर निर्माण कार्यास सुरुवात झाली, त्याबद्दल अभिनंदन… अभिनंदन त्यांचे जे खरे रामभक्त आहेत, श्रद्धाळू आहेत..…

# बीड शहर, शिरूर, केज, परळी तालुक्यातील काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन शिथील.

  बीड: बीड शहर व बीड, शिरूर, केज व परळी तालुक्यातील काही संबंधित भागातील प्रतिबंध शिथील…

# नांदेड जिल्ह्यात 196 बाधितांची भर; सहा जणांचा मृत्यू.

नांदेड:  जिल्ह्यात आज  5 ऑगस्ट रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 75 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात…

# पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिराचे’ भूमीपूजन.

  नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत ‘श्री राम जन्मभूमी मंदिरा’चे भूमीपूजन केले. यावेळी…

# महावितरणमधील उपकेंद्र व विद्युत सहायकांच्या 7000 जागा भरती प्रक्रिया पूर्ण करा.

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आदेश नागपूर: महावितरणमधील उपकेंद्र सहायक (2000 जागा) आणि विद्युत सहायकाच्या (5000 जागा)…

# माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन.

पुणे: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय९१) यांचे बुधवारी पहाटे पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू…

# बीड जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती, वाहनांना ई-पास देऊ नये; प्रवेशासाठी 16 चेक पोस्ट.

बीड:  बीड जिल्ह्यात १ आॅगस्ट २०२० पासून लॉकडाऊनची मुदत वादविण्यात आली असून त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती…

# लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या स्थायी कमिशन नियुक्तीला परवानगी.

नवी दिल्ली: भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांची  स्थायी  कमिशनवर नियुक्ती करण्यास केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार, अशा नियुक्तीसाठी…

# अयोध्येत बुधवारी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ‘श्रीराम जन्मभूमी मंदिर’ शिलान्यास कार्यक्रम.

नवी दिल्ली: अयोध्येत बुधवार, 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वा. श्रीराम जन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होणार असून, पंतप्रधान नरेंद्र…