# साहित्यिक किशोर घोरपडे यांचे निधन.
औरंगाबाद: जालना शहरातील आंबेडकरी चळवळीतील प्रतिभावंत साहित्यिक किशोर घोरपडे (वय७८) यांचे शनिवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने…
# पुणे, पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समिती स्थापन करणार -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.
पुणे: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज शनिवारी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन…
# राजू शेट्टीच होणार आमदार; विधान परिषद उमेदवारीवर शिक्कामोर्तब.
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेली यादवीची परिस्थिती टाळत अखेर राजू शेट्टी यांच्या विधानपरिषद आमदारकीवर…
# औरंगाबादेत आज 102 रुग्णांची वाढ; जिल्ह्यात एकूण 3340 कोरोनाबाधित.
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 102 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3340 झाली…
# मुंबईतील ११४ जणांसह राज्यात आज १४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू; ३८२७ नवीन रुग्णांची भर.
मुंबई: राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९३५ रुग्णांना…
# अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय; ज्यांना परीक्षा द्यायचीय त्यांनी विद्यापीठाला लेखी स्वरुपात कळवावे.
मुंबई: विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पण…
# औरंगाबादेत आज 122 कोरोनाबाधितांची भर; 8 जणांचा मृत्यू.
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1781 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1279…
# चक्रीवादळाचा फटका बसलेले आंबडवे गाव डिक्कीने घेतले दत्तक -पद्मश्री मिलिंद कांबळे.
आंबडवे (जि. रत्नागिरी): निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांपैकी…
# राजू शेट्टी यांनी विधान परिषदेची आमदारकी नाकारू नये; अन्यथा औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा.
औरंगाबाद: महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…
# पिंपरी चिंचवड आरटीओ ऑफिसचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार; ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक.
पुणे: लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज सोमवार, 22…
# संस्थात्मक क्वारंटाईन होण्यास नकार देणार्यावर पुण्यात गुन्हा दाखल.
पुणे: विमानाने लंडनहून आलेल्या तरूण प्रवाशाने संस्थात्मक क्वारंटाईन होण्यास नकार दिला. तसेच परस्पर घरी गेल्याप्रकरणी…
# पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदा सीईटी होणार नाही -कुलगुरू डॉ.प्रमोद येवले.
औरंगाबाद: लॉकडाऊन नंतरच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून व योग्य ती खबरदारी घेऊन नियोजन करणे गरजेचे…
# पुण्यात दोन मुलांसह दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या.
पुणे: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली…
# राज्यातील ४५५ जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स प्रतिपॅड केवळ १ रूपयात.
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपया प्रतिपॅड दराने उपलब्ध…
# राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर; रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर कायम -आरोग्यमंत्री राजेश टोपे.
मुंबई: राज्यातील रुग्णवाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा…
# मसापचे ग्रंथ पुरस्कार जाहीर; सन्मानचिन्हासह पुरस्काराची रक्कम घरपोच पाठविणार.
औरंगाबाद: मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाड्.मय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात.…
# महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प -डॉ.नितीन राऊत.
नागपूर: राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा…
# राज्यातील पावसाची गती मंदावली; कोकणात मात्र मुसळधार.
पुणे: बंगालच्या उपसागराह अरबी समुद्रात पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेली स्थिती थांबली आहे. परिणामी गेल्या दोन…
# यंदा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून साधेपणाने साजरा करावा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुंबई: यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि…
# ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मोठी संधी -सुभाष देसाई.
मुंबई: ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात कृषीमाल उपलब्ध असून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यास मोठी…